bhagyalakshmibank.com

awards achievement

सन २०२२ २०२३ बँकिंग फ्रंटीअर या ख्यातनाम मासिकातर्फे दिला जाणारा सन २०२२ चा बेस्ट ई-पेमेंट इनिशिएटिव्ह, बेस्ट क्लाऊड इनिशिएटिव्ह, बेस्ट मोबाईल अॅप इनिशिएटिव्ह या तीन पुरस्काराने बँकेस गौरविण्यात आले आहे.गॅलक्सी इनमा, पुणे आणि अविज पब्लिकेशन, कोल्हापुर यांच्या संयुक्त विद्यमाने बँको या मासिकातर्फे देण्यात येणारा बँको ब्ल्यु रिबन पुरस्कार २०२२ महिला सहकारी बँक विभागातून प्रथम पुरस्कार बँकेस प्राप्त झालेला आहे.

error: Content is protected !!