bhagyalakshmibank.com

Bank Received Awards

अ.क्र

वर्ष

प्रतिवर्षी बँकेस प्राप्त झालेले पुरस्कार

०१

१९९५-१९९६

महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशन यांचा राजमाता जिजाऊ पुरस्कार सर्वोत्कृष्ट बँक म्हणून दुसरा क्रमांक प्राप्त झाला

०२

१९९७-१९९८

लोकनेते राजीनामा बापू पाटील युवक मुद्रा राज्यस्तरीय सहकारी बँका कराड यांचा महिला बँकांमधून सर्वोत्कृष्ट बँक म्हणून तिसरा क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला

०३

२००१-२००२

लोकनेते राजारामबापू पाटील युवक मुद्रा राज्यस्तरीय सहकारी बँका कराड यांचा महिला बँकांमधून सर्वोत्कृष्ट बँक म्हणून दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला

०४

२००३-२००४

महाराष्ट्र अर्बन बँक फेडरेशन यांचा सर्वोत्कृष्ट बँक म्हणून प्रथम पुरस्कार प्राप्त झाला

राष्ट्रीय सहकरिता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था यांचा 2003 2004 या वर्षासाठीचा अति उत्कृष्ट संस्था म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला

०५

२००४-२००५

राष्ट्रीय सह करीता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था यांचा 2003 2004 या वर्षासाठीचा वार्षिक अहवाल मूल्यमापन सर्वोत्कृष्ट अहवाल म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला

०६

२०१०-२०११

महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशन चा सर्वात्कृष्ट महिला बँक पुरस्कार प्राप्त

महाराष्ट्र अर्बन फेडरेशन को ऑफ बँक मुंबई यांचा सर्वोत्कृष्ट महिला म्हणून पुरस्कार प्राप्त

०७

२०११-२०१२

बँकिंग फ्रन्टीअर यांचा सर्वोत्कृष्ट बँक म्हणून पुरस्कार प्राप्त

अर्बन बँक फेडरेशन चा पुरस्कार प्राप्त

सहकार सुगंध यांचा उत्कृष्ट अहवाल म्हणून प्रथम पुरस्कार

०८

२०१२-२०१३

महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशन यांचा राजमाता जिजाऊ पुरस्कार सर्वोत्कृष्ट बँक म्हणून प्रथम क्रमांक प्राप्त झाला

महाराष्ट्र अर्बन फेडरेशन को-ऑप बँक मुंबई यांचा सर्वोत्कृष्ट महिला म्हणून दुसरा पुरस्कार प्राप्त

बँकिंग फ्रंट इयर यांचा सर्वोत्कृष्ट बँक म्हणून पुरस्कार प्राप्त

मेडा पुरस्कार प्राप्त

०९


२०१३-२०१४


महाराष्ट्र राज्य शासनाचा 2013 वरील सर्वोत्कृष्ट महिला बँक म्हणून सहकार निष्ठ पुरस्कार

महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशन यांचा राजमाता जिजाऊ पुरस्कार सर्वोत्कृष्ट बँक म्हणून प्रथम क्रमांक प्राप्त झाला

महाराष्ट्र अर्बन फेडरेशन को ऑफ बँक मुंबई यांचा सर्वोत्कृष्ट महिला म्हणून पुरस्कार प्राप्त

१०

२०१४-२०१५


महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशन यांचा 2014 चा राजमाता जिजाऊ पुरस्कार सर्वोत्कृष्ट बँक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला

2014 चा बँको पुरस्कार प्राप्त

सहकार सुगंध यांचा 2014 चा उत्कृष्ट अहवाल म्हणून पुरस्कार प्राप्त

११

२०१५-२०१६

नचिकेत प्रकाशन यांचा 2015 चा पुरस्कार प्राप्त

मेडा 2015 चा पुरस्कार प्राप्त

2015 चा बँको पुरस्कार प्राप्त

१२

२०१६-२०१७

बँको पुरस्कार प्राप्त

नचिकेत प्रकाशन यांचा पुरस्कार प्राप्त

महाराष्ट्र अर्बन फेडरेशन को-ऑप बँक मुंबई यांचा सर्वोत्कृष्ट महिला म्हणून पुरस्कार प्राप्त

१३

२०१७-२०१८


बँकिंग फ्रन्टीअर यांचा सर्वोत्कृष्ट बँक म्हणून पुरस्कार प्राप्त

बँको पुरस्कार प्राप्त

१४

२०१८-२०१९


बँको पुरस्कार प्राप्त

महाराष्ट्र अर्बन बँक असोसिएशनचा पुरस्कार प्राप्त

१५

२०१९-२०२०


बँकिंग फ्रन्टीअर यांचा सर्वोत्कृष्ट डिजिटल बँक पुरस्कार प्राप्त

बँकिंग सेंटर यांचा सर्वोत्कृष्ट ई-पेमेंट इनिशिएटिव्ह पुरस्कार प्राप्त

बँकिंग सेंटर यांचा सर्वोत्कृष्ट क्रेडिट ग्रोथ पुरस्कार प्राप्त

बँको पुरस्कार प्राप्त

१६

२०२०-२०२१


बँकिंग फ्रन्टीअर यांचा Best E-Payment पुरस्कार प्राप्त

बँको मासिका तर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट महिला सहकारी बँक पुरस्कार प्राप्त

१७

२०२२-२०२३

बँकिंग फ्रन्टीअर Best Mobile App Initiative

बँकिंग सेंटर यांचा Best E-payment Initiative

बँकिंग फ्रन्टीअर यांचा Best Cloud Initiative

१८

२०२३-२०२४

बँकिंग फ्रन्टीअर यांचा Best HR -2023

बँकिंग फ्रन्टीअरयांचा Best Investment Initiative -2023

बँको मासिका तर्फे दिला जाणारा बँक ब्लू रिबन 2023 सर्वोत्कृष्ट महिला सहकारी बँक प्रथम पुरस्कार

error: Content is protected !!